वर्षाला 1 हजार गुंतवून मुलांचे भविष्य करा सुरक्षित; मिळतील इतरे फायदे
भारतीय नागरिक असलेल्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात.
Dec 14, 2024, 08:19 AM ISTपेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या
Pension Scheme: NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दीपक मेहता यांनी दिली. प्राधिकरणाने नवीन पेन्शन प्रणाली (NPS) च्या वितरणासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि बँक प्रतिनिधींना जोडून घेतले आहे.
Sep 29, 2023, 09:44 AM ISTPFRDA च्या नव्या सुविधेचा लाभ घ्या आणि 10 हजार रुपये मिळवा ... वाचा
NPS Account Rules : NPS साठी अकाउंट उघडण्याची सुविधा देणाऱ्या पीओपीला (PoP) सप्टेंबरपासून कमिशन मिळणार आहे.
Aug 24, 2022, 05:38 PM IST
या सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, लवकरच ही मोठी सुविधा
NPS Scheme : जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला लवकरच उत्तम सुविधा मिळणार आहेत.
Jan 22, 2022, 07:24 AM IST