pf

खासगी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नवीन कायदा लागू; कामाचे तास वाढणार, तर पगार कमी होणार

नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीसह, कर्मचाऱ्यांना फायदे आणि तोटे दोन्ही असतील. आता यामध्ये कर्मचाऱ्यांचे फायदे काय? आणि तोटे काय? हे जाणून घ्या.

Jun 22, 2022, 05:01 PM IST

EPFO Interest Rate Date : पीएफधारकांसाठी मोठी गूड न्यूज

EPFO Interest Rate Date: पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 

Jun 3, 2022, 07:40 PM IST

Pfo Intrest Rate : पीएफ व्याजदराबाबात सर्वात मोठी बातमी

भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Epfo) आर्थिक वर्ष 2022 मधील मोठा निर्णय घेतला आहे.

Jun 3, 2022, 06:52 PM IST

अर्जंट Cashची जरुरी आहे? घरात बसून PF खात्यातून काढू शकता पैसे, तेही कार्यालयात न जाता, कसे ते जाणून घ्या

Withdraw PF money sitting at home : तुम्हाला तात्काळ पैशाची गरज आहे का? असेल तर तुम्ही घरात बसून आपल्या PF खात्यातून त्वरित रोख रक्कम काढ शकता.   

May 3, 2022, 03:17 PM IST

महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार हे नियम, दुर्लक्ष कराल तर होऊ शकतं नुकसान

1 एप्रिलपासून आर्थिक व्यवहारात अनेक मोठे बदल होणार आहे, जे तुमच्या खिशावर परिणाम करतील

 

Mar 28, 2022, 09:34 PM IST

EPFO | तुमच्या PF वर लागणार कर? 1 एप्रिलपासून लागू होणार निर्णय

EPFO | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी EPF खात्यावर कर लावण्याची घोषणा केली होती.  ईपीएफ खात्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल, अशी ती घोषणा होती

Feb 28, 2022, 04:08 PM IST

तुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.

Feb 20, 2022, 08:54 PM IST

EPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.

Feb 14, 2022, 08:54 PM IST

EPFO | खासगी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लवकर खात्यात जादा पैसे येणार

EPFO 24 कोटी खातेधारकांना खूशखबर देण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात EPFO चे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

Feb 14, 2022, 08:49 AM IST

पगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.

Feb 11, 2022, 06:46 PM IST

PF New Rules: 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर टॅक्स, तुम्हालाही टॅक्स लागणार का? तपासा

आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जमा होतो. 

Feb 7, 2022, 06:47 PM IST

Budget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते

Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या  वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

Feb 1, 2022, 08:26 AM IST