भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? दर ऐकून लागतात वाहनांच्या रांगा!
जगभरातल्या सर्वाधिक गाड्या पेट्रोलवर चालतात. पेट्रोल हे जगातील विकले जाणारे तेल आहे. प्रत्येक राज्यात टॅक्स आणि इतर शुल्क वेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात पेट्रोलचे दर वेगवेगळे असतात. जगात सर्वात स्वस्त पेट्रोल वेनजुएलामध्ये मिळते. येथे एक लीटर पेट्रोल साधारण 2 रुपये दराने मिळते.भारतात सर्वात महाग पेट्रोल आंध्र प्रदेश येथे मिळतं. येथे पेट्रोल 110 रुपये प्रती लीटर इतक्या दराने मिळते.पण भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान निकोबार दिप समुहात मिळतं. भारतभरात पेट्रोल साधारणपणे 108 रुपये प्रती लीटर मिळते. तर अंदमान निकोबार येथे 82.42 रुपये प्रती लीटर दराने मिळते.
Sep 15, 2024, 07:52 PM ISTबजेट सादर होण्यापूर्वीच इंधन झाले स्वस्त; मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा
Petrol Diesel Price Today: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
Jul 22, 2024, 08:29 AM IST
एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?
Petrol-Diesel Price: बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय.
Jul 13, 2024, 09:33 AM ISTपेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे', पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही. अजूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत.
Feb 2, 2024, 10:16 AM ISTजानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?
Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 11:37 AM ISTमुंबई-पुण्यात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय?
महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात.
Jan 20, 2024, 09:37 AM ISTपेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात का महाग? गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचा भाव
Petrol Diesel Price Today in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांना कमी होऊ शकतात.
Jan 18, 2024, 09:17 AM ISTPetrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर
Petrol Diesel Price Today 17 January 2024: कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये किरकोळ बदल झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान आजचा महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किमती काय सुरु आहे जाणून घेऊया.
Jan 17, 2024, 09:35 AM ISTPetrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल
Petrol Diesel Price Today in Marathi: देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हा दर कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर....
Jan 10, 2024, 09:00 AM ISTPetrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today 29 October 2023: कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. ब्रेंट क्रूड 2.90% वाढून $90.48 प्रति बॅरल झाले आहे. WTI क्रूडमध्ये देखील 2.80% वाढ झाली आहे आणि दर प्रति बॅरल $ 85.54 आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
Oct 29, 2023, 08:39 AM ISTपेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या
Petrol Diesel Rate: आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया.
Aug 13, 2023, 07:55 AM ISTPetrol-Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल, तुमच्या शहरातील दर काय?
Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वधारले आहेत. त्यामुळे तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढ झाली आहे, जाणून घ्या
Jul 12, 2023, 08:31 AM IST
Petrol-Diesel Price on 4 July : पेट्रोल-डिझेलचे आजचे काय आहेत दर?, अधिक जाणून घ्या
Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या देशातील प्रमुख शहरात काय आहेत दर ते जाणून घ्या.
Jul 4, 2023, 08:10 AM IST
पेट्रोल, डिझेलच्या किमती जाहीर, तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
Petrol-Diesel Rate Today: आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात काय बदल करण्यात आलाय की नाही, ते जाणून घ्या. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
Jul 1, 2023, 10:20 AM ISTPetrol-Diesel च्या दरांबाबत महत्त्वाची अपडेट; पेट्रोल भरायला जाण्याआधी जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price : दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी केले जातात. त्यानुसार सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Rate) दरानुसार दरात कोणताही बदल झालेला नाही.
Jun 21, 2023, 08:43 AM IST