petra kvitova

टेनिसपटूवर दरोडेखोरांचा चाकूहल्ला.... हाताला गंभीर जखम

दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे. 

Dec 21, 2016, 08:22 PM IST