pet vending machine china

'इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही' या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन... लोकं संतप्त

China Wending Machine : चीनमध्ये लावण्यात आलेल्या एका वेंडिंग मशीनवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इतकी प्रगतीसुद्ध ठिक नाही अशा प्रतिक्रिया लोकं देतायत.

May 27, 2024, 08:26 PM IST