permanent account number

पॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या

पॅन-आधार लिंक न झाल्यास तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न  (Income tax return)  फाईल करु शकत नाही.

Dec 1, 2020, 09:38 AM IST

शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!

केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.

Aug 10, 2017, 10:09 AM IST