शास्त्रज्ञांकडून झाली चूक आणि 48 हजार वर्षांनंतर पुनरुज्जीवित झालाय प्राचीन झोम्बी विषाणू
Zombie Virus: झोम्बी व्हायरसचे विषाणू बर्फात गोठलेले असतात. डीप फ्रीझमध्ये असताना, ते हायबरनेशनच्या अवस्थेत जातात जे अत्यंत कमी तापमानामुळे त्यांना निष्क्रिय बनवते.
Dec 26, 2023, 06:38 PM ISTसाथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार
World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय...
Aug 24, 2023, 03:38 PM IST
कशामुळे होतेय पृथ्वी गरम?
समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.
Apr 11, 2012, 05:14 PM IST