RBI ने Paytm वर कारवाई केल्याने अशनीर ग्रोव्हर संतापले, मोदींचा उल्लेख करत म्हणाले 'जगासमोर हा दुटप्पीपणा...'
Ashneer Grover on RBI Action against Patym: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएमवर (Paytm) केलेल्या कारवाईवर अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी नाराजी जाहीर केली आहे. मला आरबीआयचं नेमकं काय सुरु आहे हे समजत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Feb 1, 2024, 02:55 PM IST