'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा परतणार? सुनीता आहुजाने केला मोठा खुलासा
गोविंदा अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. जर 'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा कमबॅक करणार का? यावर सुनीता आहुजाने खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 4, 2025, 12:57 PM IST