आई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTParliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?
lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2023, 03:23 PM ISTLoksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले
Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Dec 13, 2023, 02:04 PM IST
लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.
Dec 13, 2023, 01:58 PM IST
मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTलोकसभेत 'या' विधेयकाला मंजुरी; 'एनआयए'ला परदेशात भारतीयांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाचे अधिकार
'एनआयए'च्या तपासाच्या कक्षा विस्तारणार
Jul 15, 2019, 06:14 PM ISTदिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM IST