paresh mokashi

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'चा ट्रेलर झाला प्रदर्शित

आत्तापर्यंत प्रदर्शित झालेला टिझर आणि गाणी यातून हा वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे आणि  त्यात मोलकरीण व तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफण्यात आली असल्याचे समोर येते.

Apr 18, 2024, 04:38 PM IST

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'नाच गं घुमा' या टीझरमध्ये डायलॉग, स्त्रियांची होणारी दगदग, मोलकरणीला ऐकावे लागणारे टोमणे यांसह अनेक गोष्टींनी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Apr 3, 2024, 03:09 PM IST

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST

'आत्मपॅम्फ्लेट'मध्ये परेश मोकाशी करणार कथन; मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग

या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट परेश मोकाशी कथन करत आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. मुळात झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी हे आता एक समीकरण झाले आहे. 

Sep 26, 2023, 04:25 PM IST

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच... 'या' दिवशी येतोय 'वाळवी'चा ट्रेलर

आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jan 2, 2023, 06:08 PM IST

फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

 सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2017, 09:37 AM IST