paralympics 2024

ना धोनी, ना विराट.. पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नवदीप 'या' क्रिकेटरचा जबरा फॅन

एका मुलाखतीत नवदीपने तो विराट किंवा धोनी नाही तर भारताच्या एका वेगळ्याच स्टार क्रिकेटरचा जबरा फॅन असल्याचे सांगितले. 

Sep 14, 2024, 01:47 PM IST

Video : छोटा विराट म्हणून व्हायरल होतोय भारताचा गोल्डन बॉय, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!

चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 9, 2024, 08:16 PM IST

प्रेरणादायक! आधी दहशतवाद्यांशी लढताना पाय गमावला; आता पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकला

40 वर्षीय होकाटोने शॉट पुट  F57 मध्ये कांस्य पदक पटकावले. त्याने 14.65 मीटर थ्रो करून या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

Sep 7, 2024, 03:48 PM IST

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, 'या' खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल

तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात. 

Aug 31, 2024, 02:44 PM IST

नेमबाजीत मनीष नरवालची रौप्य पदकाला गवसणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक

मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. 

Aug 30, 2024, 06:29 PM IST

भारताला मोठा धक्का! गोल्ड मेडल जिंकणारा 'हा' खेळाडू डोपिंगमध्ये दोषी, तब्बल 18 महिन्यांची बंदी

Paris Paralympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धेनंतर आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अशातच आता भारताला मोठा धक्का (Para shuttler Pramod Bhagat suspended) बसलाय.

Aug 13, 2024, 06:07 PM IST