parajktaraj

'त्यानं म्हटलं म्हणून गेले आणि...' प्राजक्ता माळीनं सांगितला 'तो' किस्सा...

रानबाजार या वेब सिरीजमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली. सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Jan 24, 2023, 06:39 PM IST