papua new guinea tribal dispute

जातीय नरसंहाराने जग हादरलं, एकामागोमाग 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या

Papua New Guinea News: पापुआ न्‍यू गिनी देशातील जातीय नरसंहाराने संपूर्ण जग हादरलं आहे. एन्गा प्रांतातील आदिवासी समुदायातील लढ्याने भयावह वळण घेतलं आहे. एका वादात 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 

Feb 19, 2024, 04:10 PM IST