paper cups soon to be ban in the state

आता काचेच्याच कपातून येणार चहा; कागदी कपही होणार हद्दपार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Paper Cups : चहाची टपरी असो किंवा मग एखादा समारंभ असो, अनेकदा चहा कागदी कपातून पुढे केला जातो. तुम्हीही कागदाच्या कपात चहा पिताय? पाहा राज्यात का बंद होणार कागदी कप? 

 

Jan 9, 2025, 08:08 AM IST