पोरांनी वर्ल्ड कप जिंकला असता पण 'पनवती' नं हरवलं! हे काय बोलले राहुल गांधी
Rahul Gandhi On World Cup: टीम इंडियाने वर्ल्ड कप हारल्यानंतर संपूर्ण देशातील क्रिडाप्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात विधान केले आहे.
Nov 21, 2023, 04:56 PM IST