pankaja munde

पंकजा मुंडेना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज, आत्महत्येचा प्रयत्न

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावळून भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत खापरे यांना उमेदवारी देण्यात आली. 

Jun 9, 2022, 06:38 PM IST
Shiv Sena Leader Arjun Khopkar On Inviting Pankaja Munde To Join Shiv Sena PT57S

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच, खोतकरांचं विधान

Shiv Sena Leader Arjun Khopkar On Inviting Pankaja Munde To Join Shiv Sena

Jun 9, 2022, 05:10 PM IST

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राडा, उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक

मुंडे, महाजनांचं राजकारणातून नाव पुसण्याचा प्रयत्न?

Jun 9, 2022, 02:31 PM IST

भाजपचा मास्टरस्ट्रोक : सहाव्या जागेसाठीही अर्ज दाखल, हे आहेत सहावे उमेदवार

पंकजा मुंडे, विनायक मेटे, हर्षवर्धन पाटील यांच्या मागोमाग आता विधान परिषदेसाठी भाजपमधून आणखी एक नाव पुढे आले आहे.

Jun 9, 2022, 11:55 AM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे आता काय करणार? कुणी केला पंकजांचा 'करेक्ट' कार्यक्रम?

भाजप नेत्या पंजचा मुंडेंना विधानपरिषदेच्या उमेदवारीतून पुन्हा डावलण्यात आलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंचा विधीमंडळातला प्रवेश आणखीनच लांबलाय.

Jun 8, 2022, 10:15 PM IST

Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे यांना का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणतात...

'उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेन' म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांना डच्चू

 

Jun 8, 2022, 01:27 PM IST

मंत्री धनंजय मुंडे यांचा 'सेल्फी विथ रोड', सेल्फीच्या माध्यमातून भाजपच्या पंकजा मुंडेना डिवचलं

  परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. 

Jun 5, 2022, 12:50 PM IST
Will Pankaj Munde get the candidature for the Legislative Council PT2M37S