pankaja munde on gst notice

कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान

कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस पंकजांना राजकीयदृष्ट्या वरदान ठरताना दिसतेय. 

Oct 4, 2023, 08:24 PM IST