pan masala ad

बोलो जुबा केसरी! एवढी टीका होऊन अक्षयनं पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, पुन्हा ट्रोल

Akshay Kumar Trolled : अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्यानं यापुढे कधीही अशी जाहिरात करणार नाही असे म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा जाहिरात केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

Oct 9, 2023, 04:19 PM IST