palmistry in marathi

भाग्यशाली लोकांच्या हातावर दिसतात 'या' खुणा; वयाच्या 35 व्या वर्षानंतर भरघोस संपत्ती, प्रसिद्धीचा योग

M word meaning on Palm : तळहातावर M ची खूण असल्याने व्यक्तीचा यशाचा मार्ग सोपा होतो. एवढंच नव्हे तर अगदी कमी कष्टानेही व्यक्तीला जीवनात धन, कीर्ती आणि प्रेम मिळते. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 35 नंतर अशा लोकांना प्रचंड यश मिळते.

Mar 14, 2024, 12:27 PM IST

Palmistry: भाग्याशाली लोकांच्या तळाहातावर असते M खूण; अचानक उजळू शकतं नशीब!

आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत. खरंतर हे चिन्ह म्हणजे इंग्रजीमधील एक शब्द आहे.  हे चिन्ह M च्या आकाराचं आहे. तळहातातील काही विशेष रेषा M चा आकार तयार करतात तेव्हा ते खूप शुभ असते.

Dec 12, 2022, 09:07 PM IST

Palmistry: ही हस्तरेषा सांगते तुम्ही किती वेळा परदेशात जाणार! लगेच बघून घ्या

हस्तरेषाशास्त्र भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक पद्धत आहे. 

Jun 27, 2022, 02:44 PM IST

Palmistry: तळहातावर अशा हस्तरेषा असतील तर सावधान, कारण...

हातावरील काही रेषा अनेक गोष्टींना जबाबदार असू शकतात. 

Jun 18, 2022, 12:02 PM IST

Palmistry: ज्या लोकांच्या हातावर आहे 'हे' चिन्ह, त्यांना गुंतवणूकीत तोटा

 हस्तरेखामध्ये कोणत्या लोकांना गुंतवणुकीचा नफा मिळेल आणि कोणत्या लोकांना तोटा सहन करावा लागेल, हे देखील सांगितलं जातं.

Apr 22, 2022, 05:00 PM IST

आपले ओठ पाहा, जाणून घ्या तुम्ही धनवान की राहणार तंगी

 तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. तसेच त्यांचे ओठही वेगवेगळे असतात. 

Feb 25, 2016, 09:30 PM IST