palak tiwari said

'प्रेम विचार करुन केलं जात नाही...' सैफ अली खानचा मुलला डेट करण्यावर पलक तिवारीने सोडलं मौन

पलक तिवारीच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. आता अखेर ती सलमानच्या चित्रपटातून पदार्पण करत आहे. मात्र आता तिने तिच्या रिलेशनशिपवर मोठा खुलासा केला आहे.

Apr 3, 2023, 04:38 PM IST