पाकिस्तानी रईसचा दावा, एकाच चेंडूत विराट-डिव्हिलिअर्स आणि स्मिथला बाद करू शकतो...
पाकिस्तानची क्रिकेटमध्ये ओळख त्यांच्या गोलंदाजांमुळे आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वसीम अक्रम, इमरान खान, शोएब मलिक सारखे शानदार गोलंदाज दिले आहे. अशात पाकिस्तानचे काही नवोदित गोलंदाज आपली ओळख बनवत आहेत.
Feb 28, 2018, 08:23 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल झाली पाक क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी
पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलने ट्विटरवरुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिलीये.
Nov 29, 2017, 07:01 PM ISTउमर अकमलवर तीन मॅचेसची बंदी, १० लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटर उमर अकमल कारवाई करत तीन मॅचेसची बंदी घातली आहे.
Oct 1, 2017, 04:20 PM ISTभारताला शाहिद आफ्रिदीने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशभरात आज ७०व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींसह टीम इंडियाच्या क्रिकेटर्सनंही देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
Aug 15, 2017, 02:22 PM ISTभारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना इतके मिळते मानधन
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतप पाकिस्तानी क्रिकेटर्सवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजेत्या संघातील प्रत्येक क्रिकेटरला एक कोटी रुपये बक्षिसांची घोषणा केलीये.
Jul 13, 2017, 07:52 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटर सर्फराजने कॅच सोडल्यानंतरही केले अपील
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या सामन्यात पाकिस्तानचा विकेटकीपर सर्फराजचा खोटारडेपणा दिसून आला.
Jun 13, 2017, 09:18 PM ISTआफ्रीदीने तोंड बंद ठेवावे अन्यथा...- दाऊद
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीला धमकी दिलीये. तोंड बंद ठेव अन्यथा परिणाम भोगायला तयार अशा शब्दात दाऊदने आफ्रिदीली धमकावल्याची माहिती आहे.
Oct 15, 2016, 12:02 PM ISTपाकिस्तानचा ऑलराऊंडर शाहीद आफ्रीदीने भारताला दिली धमकी
उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले. यात तब्बल 38 दहशतवादी मारले गेले. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेट शाहीद आफ्रीदी आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
Oct 3, 2016, 03:06 PM ISTरडता रडता आमिरने मागितली माफी
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि निवड समितीचे मुख्य हारुन रशीद यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला रडू कोसळले.
Dec 28, 2015, 10:55 AM ISTअरेरे... पाकिस्तानी खेळाडूंची `नजर ही चिअरगर्ल्स`कडे
पाकिस्तानी संघ आणि विवाद हे काही नवं राहिलेलं नाही.. पाकिस्तानी खेळाडूंची वृ्त्ती हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे.
Dec 4, 2012, 01:03 PM IST