pakistani cricket

मैदानावर पाकिस्तानी झेंडे दिसताच क्रिकेट सिरीज रदद् करण्याची मागणी!

पाकिस्तानी क्रिकेट संघाने मीरपूरच्या मैदानावर आपल्या देशाचा झेंडा लावला होता. आणि या गोष्टीवरून वाद निर्माण झाला. 

Nov 17, 2021, 11:10 AM IST

शोएब अखतरला आपला ओवर स्मार्टनेसमुळे भरावा लागणार 10 कोटींचा दंड, पाहा व्हिडीओ

शोएब अख्तरच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन ने त्याला10 कोटीची नोटीस पाठवली आहे.

Nov 8, 2021, 02:32 PM IST

अनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.

Jun 6, 2016, 10:47 AM IST

भारताच्या मागे पळू नका- शोएब अख्तर

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

Sep 12, 2013, 09:10 PM IST