pakistani cricket team

'पाकिस्तानी क्रिकेट ICU मध्ये',आयत्यावेळी बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा!

White-Ball Captaincy: अलीकडेच बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरने संघाचे कर्णधारपद सोडण्याची ही दुसरी वेळ आहे.

Oct 3, 2024, 02:24 PM IST

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

Oct 31, 2023, 06:41 PM IST

लग्नाच्या 4 वर्षानंतर Hasan Ali पहिल्यांदाच सासरवाडीत; लियाकत खान यांनी पहिल्यांदा पाहिलं नातीचं तोंड

Hasan Ali Wife Reached Gurugram : सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील (Haryana) फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या (Samia Arzoo) परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

Oct 6, 2023, 07:23 PM IST

भारतीय तरुणींच्या प्रेमात पडले 'हे' पाकिस्तानी क्रिकेटर्स

Pakistani cricketers beautiful wife: पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 साली भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव इजान मिर्झा मलिक असे आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज जहीर अब्बास यांनी रीता लूथरासोबत 1988 मध्ये विवाह केला होता.  बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रिना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केले. 

Sep 11, 2023, 03:29 PM IST