pakistan team announced

IND v PAK सामन्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानची Playing XI जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी!

Pakistan team announced :  उभय संघांतील (IND v PAK) शनिवारचा सामना दुपारी 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहेत. अर्धातास आधी टॉस उडवला जाणार आहे. अशातच आता सामन्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तान संघाने आपले पत्ते उघडले आहेत. पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

Sep 1, 2023, 09:21 PM IST