pakistan super league

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का, पीएसएल 'दिसणार' नाही

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Feb 18, 2019, 04:04 PM IST

मॅचपूर्वी सुरू झाला पाऊस, पिच सुकविण्यासाठी बोलवले आर्मीचे हेलिकॉप्टर

  पाकिस्तान सुपर लीग सीझन ३ चा दुसरा एलिमिनेटर सामना कराची किंग्ज आणि पेशावर जालमी यांच्यात खेळविण्यात आला पण या मॅचपूर्वी पावसाला सुरूवात झाली त्यामुळे मैदान खूप ओले झाले होते. ते सुखविण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. अखेरीस मैदान सुखविण्यासाठी दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आले. यात पाकिस्तान आर्मीचे एका हेलिकॉप्टरचा समावेश होता. या हेलिकॉप्टरने मैदानावर सलग १५-२० मिनिटे उड्डाण केले आणि मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. 

Mar 21, 2018, 10:13 PM IST

video : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार

  पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत. 

Mar 16, 2018, 09:13 PM IST

VIDEO : आवाज न देता बॉलरने फिल्डरला फेकून मारला बॉल, दोघांमध्ये राडा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भलेही पाकिस्तान सुपर लीगला प्रेक्षक मिळत नसले तरी सामन्यांमध्ये रोमांच भरभरून आहे. रोज खेळाडू नवनवी रेकॉर्ड करत आहेत. 

Mar 15, 2018, 02:59 PM IST

VIDEO: IPL सुरु होण्यापूर्वी हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात, पीएसएलमध्ये घेतली हॅटट्रिक

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये इमरान ताहिर याला चेन्नईच्या टीमने खरेदी केलं आहे.

Mar 4, 2018, 10:52 PM IST

'पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराट कोहलीने खेळाव'

पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळणारी बक्षिसाची किंमत आणि आयपीएलमध्ये प्लेयर्सना मिळणाऱ्या किंमतीची तुलना केली जातेय.

Mar 4, 2018, 07:01 PM IST

पाकिस्तान सुपर लीगला वाईट दिवस, टीम ईबे वर विक्रीसाठी

 एक फॅन जास्तच तापला. त्याने टीम शॉपिंग वेबसाइटवर विकायला काढली. 

Mar 4, 2018, 05:56 PM IST

पाकिस्तान सुपर लीग : ओस पडले स्टेडिअम, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली...

  गेल्या २३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL 3) दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलच्या तीन सामन्याचे आयोजन लाहोर आणि कराचीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो.  आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक आणि परदेशी खेळाडू सहभागी होता. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू यात सहभागी होतात. परंतु तरीही स्टेडिअम रिकामे आहेत. 

Feb 28, 2018, 05:58 PM IST

केविन पीटरसनची ही असणार शेवटची टूर्नामेंट, घेणार क्रिकेटमधून निवृत्ती!

इंग्लंड क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन याने मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 11:27 AM IST

या पाकिस्तानी व्यक्तीला विराट हवाय त्याच्या टीममध्ये!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या धमाकेदार बॅटींगसाठी जगभरात लोकप्रिय आहे. भलेही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होत नाहीत, पण त्याच्या फॅन्सची पाकिस्तानातही काही कमतरता नाही. 

Aug 30, 2017, 12:57 PM IST

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात रचला गेला नवा विक्रम

पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स या दोन संघातील संघातील सामना वहाब रियाझ आणि अहमद शहजाद यांच्या वादाने चांगलाच चर्चेत राहिला. मात्र या सामन्यात नवा विक्रमही रचला गेला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम यापूर्वी कधीच केला गेला नव्हता. 

Feb 17, 2016, 09:46 AM IST