येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!
पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
May 24, 2014, 07:13 PM ISTपैठणच्या संतपीठात दारुच्या बाटल्या...
संतांच्या विचारांच्या प्रसारासाठी पैठण नगरीत संतपीठ उभारण्यात आलंय..1975 साली घोषणा झालेल्या संतपीठाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी फेब्रुवारी 2014 साल उजाडले.
Feb 18, 2014, 09:18 PM ISTपैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य
पैठणमध्ये वारकरी पंथाचे शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय मुलासोबत त्याच वारकरी संस्था चालकानं अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. नारायण रामभाऊ साळुंके असं या संस्थाचालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आलीय.
Oct 22, 2013, 11:01 AM ISTलग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव...
मुलीचं लग्न जमत नाही म्हणून जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीचा जीव घेतलाय. पैठण तालुक्यातील बिडकीन गावात ही धक्कादायक घटना घडलीय.
Jan 18, 2013, 10:33 PM ISTपाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
Jul 25, 2012, 09:43 AM ISTपैठणीची किंमत निश्चिती शक्य...
भरजरी पैठणीनं आजपर्यंत अनेक महिलांचं सौंदर्य खुलवलं. या महावस्त्राचा बाजच निराळा... आता याच पैठणीचं प्रमाणीकरणं होऊन मग ती लोकांसमोर येणार आहे.
May 14, 2012, 06:11 PM IST'उद्यान' तसं चांगलं, पण सध्या वेशीवर टागलं
पैठणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला सध्या महसूल विभागानं टाळं ठोकलं आहे. उद्यानाच्या कंत्राटदारानं महसूल विभागाचा जवळपास सव्वा कोटींचा मनोरंजन कर थकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर हे उद्यान बंद असून उद्यानातील वृक्ष संपती आता धोक्यात आलीय.
Apr 5, 2012, 07:54 AM IST