प्रशांत महासागराखाली दडलाय 'महाकाय' पर्वत, बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच
प्रशांत महासागराखाली संशोधकांना एक रहस्यमयी पर्वत सापडला आहे. हा पर्वत बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच आहे. यामुळे हा पर्वत पाहून संशोधक अचंबित झाले आहेत.
Nov 28, 2023, 11:28 PM ISTPhotos: 24000 फुटांवर असताना उडालं विमानाचं छप्पर; तरीही वाचला सर्व प्रवाशांचा जीव कारण..
Miracle Landing Of Flight From 24000 Feet After Lost Roof : चमत्कारिकरित्या लोकांचा जीव वाचल्याच्या अनेक कथा तुम्ही कधी ना कधी ऐकल्या असतील. मात्र आज आपण ज्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत त्याबद्दल वाचल्यानंतर तुमचा त्यावर विश्वास बसणं कठीण आहे. विमान 24 हजार फुटांवर असतानाच काही तांत्रिक गडबड झाली तर प्रवासी म्हणून तुम्ही काय कराल? अर्थात पहिल्यांदा ऑक्सिजन मास्ककडे तुमचा हात जाईल. मात्र ऑक्सिजन मास्क ज्या विमानाच्या छताजवळून पडतं ते छतच उडून गेलेलं असेल तर? अशी घटना खरोखर घडली आहे.
Nov 22, 2023, 11:05 AM ISTMaharashtra | एल निनोचा प्रभाव असूनही यंदाचा मान्सून सामान्य - हवामान विभाग
Monsoon in India Remain Normal On El Nino Effect
Oct 1, 2023, 02:50 PM ISTखरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग...
Man Lost in Pacific Ocean : समुद्र जितका अथांग दिसतो तितकाच तो धडकीही भरवतो. कारण, अनेकदा याच विस्तीर्ण समुद्रात प्रवासासाठी निघालेल्या काहींना परतीच्या वाटा गवसत नाहीत...
Jul 18, 2023, 01:45 PM ISTMysterious Yellow Brick Road: समुद्राच्या तळाशी सापडला रहस्यमयी पिवळा रस्ता; वैज्ञानिक हैराण
'सायंटिस्ट अलर्ट' या सायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. हवाई बेटांच्या उत्तरेकडील समुद्रीतटाजवळील खोल समुद्रात वैज्ञिकांना संशोधन सुरु असताना हा पिवळा रस्ता सापडला आहे. हा रस्ता समुद्राच्या 3000 मीटर पेक्षा जास्त खोलवर आहे.
Dec 22, 2022, 11:15 PM ISTVideo थक्क करणारा! नव्या जगाकडे जाणारा 'पिवळा' रस्ता कधी पाहिलाय का?
समुद्राच्या तळाशी असा रहस्यमयी रस्ता सापडला आहे, जो पाहून डायव्हर्स आणि तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.
May 12, 2022, 09:48 AM ISTप्रशांत महासागराच्या खोल समुद्रात दिसलं असं काही की सगळेच हैराण
हे आश्चर्यकारक दृश्य पाहून संशोधक ही हैराण झाले आहेत.
May 8, 2022, 08:46 PM ISTVIDEO: समुद्राच्या पोटात दडलंय तरी काय?
जगातील सर्वात खोल प्रशांत महासागरचा व्हिडिओ समोर आला आहे.
May 15, 2019, 01:00 PM IST'ताहिती' देशाजवळ कोसळले तियाँगगाँग 1
चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ तियाँगगाँग ‘ ही रविवारी १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले होते.
Apr 2, 2018, 07:54 AM ISTVIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...
खोल समुद्रात उतरुन समुद्रातील जीवांची रक्षा करण्याचं आणि संशोधनाचं काम खूपचं कठीण असतं. प्रत्येक समुद्री जीवशास्त्रज्ञ आपला जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात.
Jan 11, 2018, 02:08 PM IST