राहणीमानाच्या दृष्टीनं कोणतं शहर देशात नंबर एक?
शहरांचा सातत्यपूर्ण विकास देशालाही विकासाच्याच मार्गावर नेताना दिसत आहे. पण, त्यातही देशातील सर्वात उत्तम शहर कोणतं माहितीये?
May 24, 2024, 01:41 PM IST
भारतात Oxford-AstraZeneca च्या कोरोना 'लस'ला पुढील आठवड्यात मंजुरी?
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्ग दरम्यान कोरोना लसची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Dec 23, 2020, 01:09 PM ISTकोरोना | लसीबद्दल लवकरच गुड न्यूज येणार
Good News On Covid Vaccine From Oxford
Oct 23, 2020, 11:00 AM ISTऑक्सफॉर्डने तयार केली कोविडची टेस्टिंग किट, इतक्या मिनिटांत मिळेल रिपोर्ट
कोरोना वायरसचे परीक्षण करणारी रॅपिड एंटीजन किट तयार
Oct 15, 2020, 09:15 PM ISTकोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश
ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 09:23 PM ISTसिरम इन्सिट्यूटच्या कोरोना प्रतिबंधक लसीची देशातील पहिली चाचणी आज
पुण्यातील दोन स्वयंसेवकाना आज ही लस देण्यात आली
Aug 26, 2020, 03:31 PM IST‘मी जिवंत आहे!’ बातमी व्हायरल झाल्यानंतर महिलेचा खुलासा
कोरोना लस टोचून घेणाऱ्या स्वयंसेवक महिलेच्या मृत्युची बातमी व्हायरल
Apr 27, 2020, 04:16 PM ISTऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी शब्द; जुग्गाड, दादागिरी अन् बरचं काही
इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.
Oct 27, 2017, 01:58 PM ISTऑक्सफर्डच्या शब्दकोशात आता पापड आणि खीमा
खीमा, पापड या शब्दांचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. भारतीय खाद्यपदार्थांची जगभरातील खवय्यांना भूरळ पडत असून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसनेही याची दखल घेतली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑक्सफर्ड शब्दकोशात भारतीय भाषांमधील सुमारे २४० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
Jan 19, 2015, 11:41 PM IST