अशी कशी ही विषमतेची दरी? 30 तासात एक अब्जाधीश तर 33 तासांमध्ये 10 लाख गरिब होताहेत...
कोरोनाने जगात आर्थिक विषमता वाढली. अब्जाधीशांची मागील 23 वर्षात जितकी संपत्ती वाढली नाही इतकी संपत्ती दोन वर्षाच्या काळात वाढली असा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ( Oxfam International ) अहवालात करण्यात आलाय.
May 24, 2022, 04:58 PM ISTबिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
Jan 27, 2017, 02:25 PM IST