owaisi

राज ठाकरेंनी कापला ओवेसींचा चेहरा असलेला केक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ४८ वा वाढदिवस. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनीच आणलेला केक कापून राज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र या केकवर होते एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र. वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यकर्त्यांनी थेट ओवेसींचे चित्र असलेला केक कापण्यासाठी राज ठाकरेंसमोर ठेवला. राज ठाकरेंनी देखील त्यावर सुरी चालवत वाढदिवस साजरा केला.

Jun 14, 2016, 04:00 PM IST

राज ठाकरेंचा ओवेसींना इशारा

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली. 

Apr 8, 2016, 09:51 PM IST

'जय भीम - जय मीम' घोषणा देऊन यूपी जिंकणार : ओवेसी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आमचा नारा 'जय भीम - जय मीम' असेल, असे येथे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलेय.

Mar 29, 2016, 12:24 PM IST

ओवेसींची गर्दन कायद्यानंच उडवायला हवी - उद्धव ठाकरे

मुंबई : 'आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेनेने असदुद्दीन ओवेसींवर घणाघाती टीका केली आहे. 

Mar 17, 2016, 11:11 AM IST

केडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी

कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.

Nov 2, 2015, 02:37 PM IST

बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

Oct 29, 2015, 01:28 PM IST

ओवेसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा पुण्यात होणार होती,  येत्या 26 तारखेला होणाऱ्या, या सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Oct 26, 2015, 12:53 AM IST

दिग्विजय यांचं वादग्रस्त फोटो ट्वीट मुस्लिम समाजाचा अपमान - औवेसी

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट केल्याने भारतीय राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. दिग्विजय सिंह यांनी संघ प्रमुख मोहन भागवत आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या चेहऱ्यांचा एक फोटो पोस्ट केला होता.

Sep 24, 2015, 10:00 AM IST