'Oscar जिंकल्यानंतर Guneet Monga ला करावे लागले होते रुग्णालयात दाखल', एमएम कीरवानी यांचा खुलासा
Guneet Monga Oscar Winning Speech : Guneet Monga यांनी शॉर्ट डॉक्युमेंट्री 'द एलिफेंट व्हिस्पर्स' नं (The Elephant Whisperers) चे दिग्दर्शन केले. याच शॉर्ट डॉक्युमेंट्रीला ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा स्पीच देत असताना त्यांची तब्येत खराब झाल्याचा खुलासा एमएम कीरवानी यांनी केला आहे.
Mar 26, 2023, 11:46 AM IST'Naatu Naatu' गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकताच "RRR" च्या टीम ची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद..पहा व्हिडिओ
Oscar Awards 2023 : ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू या गाण्याची बेस्ट ओरिजनल साँग म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताने पहिल्यांदाच या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकला आहे.
Mar 13, 2023, 10:39 AM ISTOscars 2023: ऑस्कर पुरस्कार जिंकणारं "Naatu Naatu" गाणं कसं तयार झालं? जाणून घ्या
95th Academy Awards 2023: एस एस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'Naatu Naatu' या गाण्याने ऑस्कर 2023 मध्ये इतिहास रचला आहे. नाटू- नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (Best Original Songs) या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2023 च्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत निवडले गेले आहे.
Mar 13, 2023, 09:31 AM ISTOscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO
Oscars 2023 Winners: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत भारतातूनही यंदा अनेक कलाकृतींची वर्णी लागली. यातूनच द एलिफंच व्हिस्परर्स या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला.
Mar 13, 2023, 07:49 AM ISTOscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!
Oscar Awards: ऑस्कर अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. मात्र असं काही नसतं. पैशांपेक्षा मान सन्मान महत्त्वाचा. किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 12, 2023, 07:47 PM ISTOscars 2023: जगातील पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण?
Oscars Awards 2023: अवघ्या काही तासांवर आलेला ऑस्कर सोहळ्याबद्दल प्रत्येकांला उत्सुकता आहे. यंदा भारताला तीन विभागात नामांकने मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला ऑस्कर विजेता कोण होता ते?
Mar 12, 2023, 11:42 AM IST