orion spacecraft

2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करणार; आर्टेमिस-1 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी

मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.  आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.  ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

Dec 12, 2022, 10:50 PM IST