मुंबई | चक्रीवादळामुळे सुपारीच्या बागांचं नुकसान
Raigad,Shriwardhan Damage To Betel Orchards Due To Nisarga Cyclone
Jul 4, 2020, 11:55 PM ISTबर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद, बदामाच्या झाडांचे नुकसान
सफरचंदाचं मोठं नुकसान
Nov 16, 2019, 11:41 AM ISTधुळे : दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा उद्ध्वस्त
धुळे : दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा उद्ध्वस्त
Mar 5, 2019, 10:00 AM ISTटँकरचे पैसे देणार, पण फळबागा टिकवा
दुष्काळामुळे राज्यात फळबागा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, दुष्काळात सर्वात मोठा फटका हा फळबागांना बसतो, अनेक वर्ष जगवलेली झाडं पाण्याअभावी वाळतात. यावर उपाय म्हणून, फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
Mar 24, 2016, 09:14 PM IST