optical illusions

Optical Illusion : स्मार्ट असाल तर चित्रात लपलेला बिबट्या शोधाच

सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

 
 

Nov 9, 2022, 02:24 AM IST

Optical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ...तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा...

ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कधी कधी तीक्ष्ण मनाच्या व्यक्तींनाही या चित्रांचे रहस्य सोडवणे फार कठीण असते.

Nov 8, 2022, 11:47 PM IST

Optical Illusion: गणित शिकवणाऱ्या शिक्षकाचा हरवला चष्मा, मुलांना काही सापडेना तुम्ही शोधून दाखवा

Viral Brain Teasers: सोशल मीडियावर रोज हजारो ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. त्यातील आव्हान घेऊन सोडवणं म्हणजे बुद्धीचा कस लागतो. अनेकदा फोटोतील वस्तू शोधताना डोकं भनभनून जातं. काही जण दिलेलं चॅलेंज मधेच सोडून जातात. पण काही जण ऑप्टिकल इल्यूजन सोडवून सुटकेचा निश्वास घेतात. 

Nov 8, 2022, 10:40 PM IST

optical illusion: 'या' जंगलात लपलंय एक हरीण... शोधून काढलंत तर तुम्हीच सगळ्यांपेक्षा genious!

तुम्हाला आम्ही सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या फोटोत लपलेलं हरीण सध्या कोणालाही शोधता आलेलं नाहीये. 

Nov 8, 2022, 04:00 PM IST

Optical Illusion: या फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवाच..तुमच्याकडे आहेत केवळ 9 सेकंद

या फोटोत तुम्हाला एक स्वयंपाकघर दिसत असेल यात बराच सामान भरलं आहे. पण इतक्या साऱ्या सामानात एक चिंटुकलं पिंटुकलं उंदराच पिल्लूसुद्धा दडलंय. 

Nov 8, 2022, 01:48 PM IST

10 सेकंदांपेक्षा कमी वेळात तुम्हाला कळेल की तुमच्या Relationship मध्ये काय कमी आहे!

 या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुमच्या लव्ह लाईफबद्दल बरेच काही सांगण्याची क्षमता आहे. या फोटोत तुम्ही पहिले काय पाहिले...

 

Nov 7, 2022, 01:00 AM IST

Optical Illusion: तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक रहस्य या चित्रात दडले आहेत, असं जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व

ही छायाचित्रे पाहून सर्वकाही सामान्य वाटत असले तरी ते स्वतःमध्ये अनेक रहस्ये दडवून ठेवतात.

Nov 6, 2022, 12:56 AM IST

Optical Illusion: गायींच्या कळपात लपलीये कोंबडी... 21 सेकंदात पाहा बरं शोधात येतेय का?

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्हाला गायींच्या कळपात एक लपलेली कोंबडी शोधायची आहे. 

Nov 5, 2022, 05:36 PM IST

Optical Illusion: टॉफीमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवाच!

सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

Nov 5, 2022, 12:12 PM IST

या चित्रात जे दिसेल त्यावरून ठरेल तुमचा स्वभाव..तंतोतंत जुळतोय अंदाज..पाहा तुम्हाला काय दिसतंय?

अशी माणसं नेहमीच इतरांना आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत पाहण्यास उत्सुक असता. दुसर्‍याचं भलं झालेलं त्यांना पाहावत नाही;  पण

Nov 3, 2022, 01:57 PM IST

Optical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज

Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो.

Oct 30, 2022, 07:25 PM IST

Optical illusion: फुलपाखरू दिसतात पण मधमाशी कुठे? फोटोत दिसतेय का तुम्हाला? तुमची वेळ सुरू होतेय आता...

वास्तविक या चित्रात अनेक सूर्यफुलाची फुले दिसत आहेत. या फुलांच्या मधोमध एका फुलावर एक भोवरा फिरत असतो.

Oct 30, 2022, 05:29 PM IST

Optical Illusion: तुम्हाला फक्त 9 सेकंदात जंगलात लपलेला वाघ शोधून दाखवाच

भल्यामोठ्या जंगलात लपलेला वाघ फक्त 9 सेकंदात शोधून दाखवलात तरच तुम्ही हुशार... 

 

Oct 30, 2022, 02:51 PM IST

optical illusion : दुर्मिळ फोन पाहायचाय? मग या फोटोत शोधून दाखवाच... तुमची वेळ सुरू होतेय आता

आता समोर आलेल्या एका फोटोतून तुम्हाला हरवलेला जुना टेलिफोन शोधायचा आहे. या फोटोतून तुम्हाला एक घर दिसेल ज्या घरात एक अंगण आहे आणि त्यात एक लहानसं कुटूंबही आहे. त्यांच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत आणि ती अवतीभोवती खेळतही आहेत. 

Oct 29, 2022, 01:33 PM IST

Optical Illusion : जंगलात लपलाय वाघोबा, तुम्हाला दिसतोय का? तुमची वेळ सुरु होतेय आता..

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहेत. ही इल्यूझन्स पाहून आपल्याला अनेकदा वाटतं असतं की आपण जे पाहतोय तेच खरं आहे. परंतु अनेकदा आपण फसतो.

Oct 27, 2022, 08:10 PM IST