online prostitution business busted

ऑनलाईन देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १४ अटकेत

केरळमधील कोच्ची येथे असलेल्या एका लॉजमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन देहव्यापाराचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.

Jan 6, 2018, 03:57 PM IST