online parking

मुंबईतील पार्किंगची समस्या सुटणार, आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

Mumbai News : मुंबईत आता गाडी पार्क करण्याचे टेन्शन असणार नाही. कारण घरातून निघण्याआधी मोबाईल अ‍ॅपपवरुन पार्किंग बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची पार्किंग समस्येतून लवकरच सुटका होणार आहे.  मुंबई महापालिका लवकरच एक अ‍ॅप सुरु करत आहे.  

May 4, 2023, 02:13 PM IST

मोबाईलवर शोधा पार्किंग कुठे मिळेल; मुंबईकरांसाठी आता ऑनलाईन पार्किंग बुकिंग सेवा

फाईंड माय पार्किंग  प्रणालीचा वापर करून नागरिकांना मोबाईलवरच आपल्या वाहनाच्या पार्किंगसाठी जागा शोधता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना पार्किंगसाठी कुठेही धावा धाव करावी लागणार नाही. 

Nov 23, 2022, 09:51 PM IST