onion rate

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली. 

Aug 24, 2023, 12:24 PM IST

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

Aug 14, 2023, 12:53 PM IST

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Feb 28, 2023, 11:53 AM IST
Nifad Farmers In Problem As No Price For Small Onion In Market PT44S

शेतकऱ्यांचे शोषण : धुळ्याच्या कांद्याला नाशिक जिल्ह्यात कमी भाव का?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी कायदे आणले. मात्र या कायद्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसून येत नाही.

Oct 27, 2020, 09:14 PM IST

नवी मुंबई येथील बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो, यामुळे दर वाढले?

 मुंबई बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो झाला आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार गेला आहे. 

Oct 20, 2020, 07:32 PM IST
Kolhapur Raju Shetti Oppose Import Of Onion PT1M12S

कोल्हापूर । कांदा आयातीचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

कांदा आयातीचा मोदी सरकारचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

Dec 5, 2019, 10:55 PM IST

कांदा आयातीचा मोदी सरकारचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

राज्यासह देशात कांदा दर शंभरीपार गेला आहे. त्यामुळे कांद्यावरुन राजकारण तापले आहे.  

Dec 5, 2019, 05:37 PM IST

केंद्र सरकारच्या आपूर्ती योजनेत खरेदी केलेला ३३ टक्के कांदा सडला

देशात किरकोळ बाजारात कांदा दीडशे रुपये किलो

Dec 5, 2019, 04:09 PM IST
Nashik Types Of Onion Its Importance And Demand PT2M38S

नाशिक | किरकोळ बाजारात कांदाविक्रीतून ग्राहकांची लूट

नाशिक | किरकोळ बाजारात कांदाविक्रीतून ग्राहकांची लूट

Dec 4, 2019, 09:30 PM IST
New Mumbai Onion Rate Hike PT2M17S

नवी मुंबई| एक किलो कांद्यासाठी मोजावे लागणार १२० रुपये

नवी मुंबई| एक किलो कांद्यासाठी मोजावे लागणार १२० रुपये

Dec 3, 2019, 11:50 PM IST

अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, कांदा ८० च्या पार

कांदा सर्वसामान्यांना रडवणार

Nov 5, 2019, 11:33 AM IST

कांद्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी दराकडे

तीन-चार दिवसात कांद्याचा दर झपाट्याने वाढला

Nov 3, 2019, 11:53 AM IST