onion farmers

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.

Dec 8, 2023, 01:44 PM IST

खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ

कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.  

Aug 24, 2023, 07:09 PM IST

Farmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Mar 7, 2023, 11:23 AM IST

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Feb 28, 2023, 11:53 AM IST

आता सेन्सर शोधणार चाळीतील सडका कांदा, नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग?

शेतकऱ्यांनी सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदा चाळीत बसविले आहे

Jun 1, 2022, 04:44 PM IST

आता सेन्सरद्वारे शोधला जाणार चाळीतील सडका कांदा, नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग?

शेतकऱ्यांनी सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदा चाळीत बसविले आहे

Jun 1, 2022, 04:44 PM IST

कांदा शेतकऱ्यांचे स्वप्न चक्काचूर, किलोमागे फक्त 5 पैशाचा भाव

Onion Farmers News : कांदा शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  

May 20, 2022, 01:02 PM IST