oneplus 11 5g price in india

Oneplus 11 भारतात लॉन्च! Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असणारा सर्वात स्वस्त Smartphone

Oneplus 11 5g Price In India:  'वनप्लस'ने आपल्या Oneplus 11 5g चे दोन व्हेरिएंट लॉन्च केले असून दोन रंगांमध्ये हे फोन उपलब्ध आहेत. या फोनचा कॅमेरा आणि बॅटरी दमदार असून यात फास्ट चार्जिंगची सोय देण्यात आली आहे.

Feb 7, 2023, 10:02 PM IST