one ball

Ind Vs SA : 1 बॉल, 2 फलंदाज, दोघेही आऊट...तरीही गेला नाही एकंही विकेट!

कालच्या सामन्यात असा प्रसंग आला की प्रत्येकाला त्याचं आश्चर्य वाटलं.

Oct 5, 2022, 07:58 AM IST

भारताच्या पराभवासाठी हा 1 बॉल ठरला कारणीभूत

या एका बॉलमुळे झाला भारताचा पराभव

Aug 5, 2018, 10:07 AM IST

१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?

१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.

Mar 4, 2016, 02:20 PM IST

धोनीने एका बॉलमध्ये केलं दोनदा आऊट

मुंबई आणि न्यूझिलंड या दोन देशामंध्ये झालेल्या एका सामन्यात महेंद्र सिंग धोनीने जेकब ओरम या खेळाडूला दोन वेळा आऊट केलं. ओरमच्या बॅटला लागून बॉल धोनीच्या हातात गेला त्यामुळे तो कॅच आऊट तर होताच पण ओरम क्रिझ सोडूनही पुढे आला तेव्हा देखील धोनीने मोठ्या चतुराईने त्याला स्टम्प आऊट करत परत पाठवलं. 

Dec 23, 2015, 10:49 PM IST

बॉल १, पण रन्स काढले तब्बल २०

बिग बॅश लीग स्पर्धेत एक नवा रेकॉर्ड तयार झाला आहे,  एका बॉलमध्ये चार नाही सहा नाही तर एका बॅटसमनने २० रन्स काढल्या आहेत. पाहा कशा १ बॉलमध्ये कसे काढले २० रन्स

Apr 6, 2015, 05:30 PM IST