अखेर देशात Omicron चा शिरकाव, जाणून घ्या काय आहेत याची लक्षणं आणि कसा कराल बचाव
भारतात अखेर ओमिक्रॉन या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. पण यापासून अजून कोणताही धोका असल्याचं पुढे आलेलं नाही. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
Dec 2, 2021, 06:39 PM ISTआतापर्यंत या 23 देशांमध्ये omicron Virus ची धडक, WHO ने दिला गंभीर इशारा
Omicron या नव्या व्हेरिएंटने आतापर्यंत 23 देशांमध्ये धडक दिली असून येत्या काळात तो जगभरात धुमाकूळ घालू शकतो अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे.
Dec 2, 2021, 12:01 AM ISTCorona : वेगाने वाढतायंत ओमिक्रॉनची प्रकरणे, जाणून घ्या काय आहेत लक्षणे
जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन प्रकार (B.1.1.529) हा चिंतेचा प्रकार (VOC) असल्याचंअवघ्या दोन दिवसांत घोषित केले आहे.
Nov 27, 2021, 08:26 PM IST