om prakash rajbhar

रस्त्यासाठी निवदेन देऊन सहा महिने, योगी सरकारमधील मंत्र्याने घेतले हाती फावडे

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील मंत्र्याने स्वत:च रस्त्यासाठी हातात फावडे घेतले आणि रस्ता कामाला सुरुवात केली.

Jun 23, 2018, 08:15 PM IST

'मुलींना चुकीचा स्पर्श कराल तर... हात तोडू...!'

राजभर पिता-पूत्र हे वादग्रस्त विधानासाठीच प्रसिद्ध आहेत. अरविंद यांचे वडील ओमप्रकाश यांनीही नुकतेच एक अवैज्ञानिक विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहे.

May 22, 2018, 08:08 AM IST

दुसऱ्यांच्या सभेला जाल तर, माझा शाप लागेल: भाजप मंत्री

काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.

May 21, 2018, 11:07 AM IST