Measles : गोवरचं थैमान! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू
बुधवारी म्हणजेच आज अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.
Nov 23, 2022, 09:24 PM ISTVIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू
VIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू
Jun 15, 2021, 02:45 PM ISTआईचा गर्भ बाळाच्या पोटात; १८ महिन्याच्या बाळाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
डॉक्टरांनी पार पाडली यशस्वी प्रतिक्रिया
Mar 11, 2021, 01:05 PM ISTदीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अकडलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश
लहान मुलांवर अजाणतेपणी कोणतेही उपाय करू नका
Dec 27, 2020, 01:35 PM ISTकोरोनाबाधित बाळाला 'आईचं दूध' ठरलं अमृत
सहा महिन्याच्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा
Apr 24, 2020, 01:56 PM ISTचिपळूण - सात महिन्याच्या मुलाच्या पोटातून काढला एलईडी बल्ब
Chiplun Seven Months Old baby Swallow Led Bulb
Jan 25, 2018, 12:14 AM IST७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत
चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले.
Jan 24, 2018, 08:00 PM IST