officers

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार 

Jan 28, 2015, 07:48 PM IST

तब्बल ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल केले असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी आज ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. 

Jan 4, 2015, 02:58 PM IST

अनधिकृत बांधकामावर कारवाई; अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल

अनधिकृत  बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. 

Sep 23, 2014, 11:32 PM IST

खुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!

‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.

Jun 10, 2014, 01:21 PM IST

ममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर निवडणूक आयोगाचे आदेश मानले आहेत.

Apr 9, 2014, 08:38 AM IST

<b>नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा</b>

कावेरी ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, २०१२मध्ये कर्नाटकातील तीन क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही बँक निर्माण झालीय. बँकेचं मुख्य कार्यालय म्हैसुरला असून कर्नाटक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.

Dec 16, 2013, 04:25 PM IST

मनसेने अधिकाऱ्यांना कार्यालायातच ठेवलं कोंडून

कोल्हापूरातील सामाजिक न्याय भवनच्या विभागीय जात पडताळणी कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं टाळं लावून अधिका-यांना कोंडून ठेवलं.

Dec 11, 2012, 06:06 PM IST