office meeting

Zoom वर सुरु होती मिटिंग, कर्मचारी हिंदीत बोलल्याने झाला वाद... Video व्हायरल

Office Employee Meeting On Zoom: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑफिसच्या झूम मीटिंगमध्ये एक कर्मचारी हिंदीत बोलल्याने मोठा वाद झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला इंग्रजीतून संभाषण करण्याचं आवाहन केलं.

Jan 2, 2024, 06:21 PM IST