odi match

IND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी

INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे. 

Oct 14, 2023, 03:36 PM IST

Tilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!

Tilak Verma's tattoo : माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं  की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.

Oct 6, 2023, 03:59 PM IST

IND vs NZ: तिसऱ्या मॅचमध्येही धो-धो, टीम इंडियाचा पावसामुळे मालिका पराभव

IND vs NZ: पावसाच्या विघ्याने टीम इंडियावर मालिका गमावण्याची नामुष्की!

Nov 30, 2022, 03:45 PM IST

आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record!

भारतीय संघाने एक अजब रेकॉर्ड केला आहे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये....

Nov 27, 2022, 09:04 PM IST

IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Feb 4, 2022, 03:36 PM IST

हे 3 भारतीय बॅट्समॅन एकदाही नाही झाले ODI मध्ये आऊट, काही मॅच खेळताच संपलं क्रिकट करीअर

हे तीन भारतीय फलंदाज नक्की आहेत तरी कोण याबद्द्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 15, 2021, 01:15 PM IST

Video | सचिनच्या द्विशतकासाठी अंपायरची मदत, आऊट असतानाही नॉट आऊट दिलं, 'या' बॉलरचा दावा

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)  24 फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं द्विशतक लगावलं होतं.

Aug 13, 2021, 03:37 PM IST