obesity in india

Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक

एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर  गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

Mar 2, 2024, 01:56 PM IST

लठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या तरुणीनं धाडस दाखवत केलं मोठं काम; तुम्हीही कराल कौतुल

 Viral Video : ए मोटी...  म्हणत अनेकांनीच तिला हिणावलं. पण आता मात्र ती शरीराच्या इंचाइंचावर प्रेम करतेय 

Oct 19, 2022, 11:34 AM IST

लठ्ठ मुलांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर

सर्वाधीक लठ्ठ मुलांच्या संख्येत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राप्त माहितीनुसार भारतात सुमारे १.४४ कोटी मुले ही अधिक वजनाची आहेत. लठ्ठपणा हा अनेक अजारांचे प्रमुख कारण ठरतो. महत्त्वाचे असे की जगभरातील तब्बल दोन अरब इतक्या संख्येची मुले आणि ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणामुळे हैराण आहेत.

Oct 28, 2017, 04:05 PM IST