noteban

चिदंबरम यांचं अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरच मोदींवर तोंडसुख

नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांनी जोरदार टिका केलीय.

Dec 21, 2016, 11:18 AM IST

जुन्या नोटा स्वीकारून राज्यातील पालिकांनी केली चौदाशे कोटींची कर वसुली

 व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार चारशे कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी  माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Nov 25, 2016, 11:01 PM IST

सोने मार्केट पडले थंड

मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती. 

Nov 25, 2016, 04:54 PM IST