nota

कोणत्या राज्यातील मतदारांची NOTA ला सर्वाधिक पसंती?

NOTA: छत्तीसगडचे बस्तर चौथ्या स्थानी आहे. येथे NOTA ला 41 हजार 667 मते पडली. NOTA ला मत देण्यामध्ये दमण-दीव पाचव्या स्थानी आहे. येथे 1487 मते NOTA ला मिळाली. अंदमान आणि निकोबार द्वीप समुहामध्ये 1412 लोकांनी NOTA चा पर्याय निवडला. या यादीत जम्मू काश्मीरचे अनंतनाग सातव्या स्थानी आहे.

Apr 7, 2024, 01:17 PM IST

Pune By Election : 'आमची मतं हवीत, आमचा उमेदवार नको'...ब्राम्हण समाज नोटाला मतदान करणार?

कसबा पोट निवडणुकीत हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाज नाराज, शैलेश टिळक यांच्या भेटीनंतर केला निर्धार

Feb 6, 2023, 07:03 PM IST

Gram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी, मग नोटाचा उपयोग काय ?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी नोटाला जास्त मतं मिळाली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी 

Dec 21, 2022, 09:18 PM IST
vote for 'NOTA' really means a vote for whom? PT48S

What is NOTA? | 'नोटा'ला मत म्हणजे नेमकं कोणाला मत?

vote for 'NOTA' really means a vote for whom?

Nov 6, 2022, 05:35 PM IST